📘 गणित - Topic Wise - 25 प्रश्न
तुमचा निकाल
🌟 VisionGov Academy 🌟
📢 नवीन भरती Updates आणि अभ्याससामग्रीसाठी Follow करा!
💙 तुमचा Support म्हणजे आमची प्रेरणा!
📘 गणित - Topic Wise सराव - पोलीस भरती
तुमचा निकाल
पोलीस भरती गणित तयारी कशी करावी? - संपूर्ण मार्गदर्शन
पोलीस भरती 2026 मध्ये गणित हा सर्वात जास्त गुण देणारा विषय आहे. 100 पैकी 40-50 प्रश्न गणित व बुद्धिमत्तेवर असतात. वरील Topic Wise Quiz हे 2026 च्या नवीन Syllabus नुसार बनवले आहेत.
टक्केवारी, नफा-तोटा, व्याज का महत्वाचे?
पोलीस भरतीच्या मागील 5 वर्षांच्या पेपरचा Analysis केला तर टक्केवारी (Percentage) आणि नफा-तोटा (Profit Loss) यावर प्रत्येक पेपरला 5-6 प्रश्न आले आहेत. सरळव्याज (Simple Interest) आणि चक्रवाढ व्याज (Compound Interest) यावर 2-3 प्रश्न हमखास असतात. म्हणून आम्ही प्रत्येक Topic साठी 25 प्रश्नांचा स्वतंत्र सराव ठेवला आहे.
टीप: गणितात वेग वाढवण्यासाठी 20 पर्यंत पाढे, वर्ग आणि घन पाठ असणे गरजेचे आहे. रोज 30 मिनिटे फक्त गणिताचा सराव केल्यास 25 पैकी 22+ गुण सहज मिळू शकतात.
© VisionGov Academy, Udgir | हा लेख विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी तयार केला आहे.
Post a Comment